- जांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम (१९९९ साली न्यू झीलँडविरुद्ध केलेल्या १८६ धावा)
- एका वर्षात १,००० अथवा जास्त धावा करण्याची कामगिरी सर्वाधिक वेळा करण्याचा विक्रम. ही कामगिरी त्याने आत्तापर्यंत सहा वेळा केलेली आहे - १९९४, १९९६, १९९७, १९९८, २००० आणि २००३.
- १९९८ साली त्याने १,८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा विक्रम आत्तापर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही.
- १९९८ साली त्याने ९ एकदिवसीय शतके झळकवली. इतकी शतके आत्तापर्यंत कोणत्याही फलंदाजाने व कोणत्याही एका वर्षात केलेली नाहीत.
- फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ग्वाल्हेरमध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच २०० धावा फटकावण्याचा विक्रम.
विश्वचषक
- विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक धावा (५९.७२ च्या सरासरीने १७३२ धावा).
- २००३ सालच्या विश्वचषकामध्ये मालिकावीर.
- २००३ सालच्या विश्वचषकामध्ये ६७३ धावा. ह्या कोणीही कोणत्याही एका विश्वचषकामध्ये केलेल्या धावांपेक्षा अधिक आहेत.
२३ डिसेंबर २०१२मध्ये तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली.
आय.पी.एल.[संपादन]
तेंडुलकर इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स संघाकडू
No comments:
Post a Comment